पुणे : 78 वर्षीय सुपरडान्सर सुशिला आजींचा नजाकरभरा डान्स

08 Dec 2017 11:24 PM


पुण्याच्या एका 78 वर्षांच्या आज्जीने त्यांच्या नजाकतभऱ्या डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. झिंगाट असो, लावणी असो किंवा जुनी हिंदी मराठी गाणी तितक्याच तोऱ्यात आणि अप्रतिम डान्स या आज्जी करतात.. पुण्यातल्या या आज्जींचं नाव सुशिला डावळकर आहे.. लहानपणापासून नृत्याची आवड मनात जपणाऱ्या या आजींची कला तिच्या नातवाने सोशल मीडियावरुन जगासमोर आणलीय. नृत्याचं कोणतंही शास्त्रोक्त प्रशिक्षण न घेता उत्तम अभिनयासह त्या अनेक गाण्यावर थिरकतात.. कोण आहेत या आज्जी पाहूयात

LATEST VIDEOS

LiveTV