पुणे : सदाशिव पेठेत जळीतकांड, आठ दुचाकी जळून खाक

03 Nov 2017 10:51 AM

पुण्यातील सदाशिव पेठेत पुन्हा एकदा जळीत कांड बघायला मिळालं आहे. कारण मध्यरात्री पुण्यामध्ये 8 दुचाकी जळून झाक झाल्यात. ही आग लागली की लावली हे पाहणं महत्वाचं आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV