पुणे : डीएसकेंविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा, भावाचे जावई कोर्टात

25 Dec 2017 02:39 PM

गुंतवणकदारांचे पैसे थकवल्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या डी. एस. कुलकर्णींचा पाय आणखी खोलात गेलाय. कारण डीएसकेंच्या भावाच्या जावयांनी, केदार वांजपे यांनी आपल्याबद्दल खोटी माहिती पसरवत असल्याचं म्हणत डीएसकेंवर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा केलाय.. काही दिवसांपूर्वी डी. एस. कुलकर्णींनी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांच्या भावाचा जावई असलेल्या केदार वांजपेंवर आरोप केले होते.

LATEST VIDEOS

LiveTV