पुणे : येरवडा जेलमधून कोर्टात जाता-येता आरोपीचं मद्यपान, पोलिस निलंबित

09 Nov 2017 10:00 PM

पुण्यात आरोपीला न्यायालयात नेताना मद्यपान करु देणाऱ्या एका पोलिस उपनिरिक्षकासह 6 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. आरोपी कृष्णराव मारणेने पोलिसांना मॅनेज करुन दारु ढोसली.

LATEST VIDEOS

LiveTV