पुणे : नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 350 स्कूलबसवर कारवाई

07 Nov 2017 11:18 AM

पुण्यात नियमाचं उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसवर कारवाई करण्यात आली आहे. दिवाळीनंतर शाळा सुरु झाल्यानंतर परिवहन कार्यालयाकडून 350 स्कूल बसवर कारवाई केली आहे. त्यामध्ये 75 स्कूल बसेसवर केसेस करण्यात आल्या आहेत आणि यामधील 52 बस परिवहन विभागाने जप्त केल्या आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV