पुणे : अभिनेता नाना पाटेकर यांची एनडीए पासिंग परेडला हजेरी

30 Nov 2017 10:30 AM

पुण्यातल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीत म्हणजेच एनडीएत आज पासिंग परेड पार पडली. हिवाळ्यातल्या मोसमात पुण्यातल्या हवेच्या गारव्यात ही पासिंग परेड झाली. यावेळी देशाच्या भावी सैनिकांना प्रोत्साहित करण्यासाठी यावेळी अभिनेता नाना पाटेकरही उपस्थित होता.

LATEST VIDEOS

LiveTV