पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना 'अनुभूती' कोचची सुविधा

25 Dec 2017 06:33 PM

पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसला विमानप्रवासाचा अनुभव देणारा अनुभूती कोच जोडण्यात आला. आकर्षक रंग, अद्ययावत आणि आरामदायी आसनव्यवस्था, नवीन पद्धतीचे चार्जिंग होल्डर्स, पडदे आकर्षक सजावट अशी या कोचची रचना आहे. प्रोजेक्ट स्वर्ण अंतर्गत ही गाडी प्रवाशांच्या सेवेसाठी आजपासून सज्ज झाली.

LATEST VIDEOS

LiveTV