पुणे: आगीत ATM जळून खाक

01 Dec 2017 03:00 PM

पुण्याच्या वारजे भागातील गणपती माथ्यावर मध्यरात्री एका इलेक्ट्रिक दुकानाला आग लागली. त्यात असलेलं एटीएमही जळून खाक झालं. त्यामुळे लाखो रुपयांची रोकडही जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जळालेलं एटीएम आयसीआयसीआय बँकेचं होतं.मात्र एटीएममध्ये नेमकी किती रोकड होती, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. 

LATEST VIDEOS

LiveTV