पुणे : बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व

28 Dec 2017 12:54 PM

बारामती तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली सत्ता कायम राखली आहे. तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी पारवडी गाव वगळता अजित पवार यांच्या काटेवाडीसह सर्व गावांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी पारवाडीचा गड कायम राखला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV