पुणे : मोशीनंतर आता बावधनच्या ग्रामस्थांचा सनबर्नला तीव्र विरोध

14 Dec 2017 12:18 PM

पुण्यात होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलवरुन पुन्हा एकदा रण पेटलं आहे. बावधन परिसरातील नागरिकांनी सनबर्नला विरोध केला आहे. तसंच नाशिकच्या फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलचे संचालक रतन लथ यांनी याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. यापूर्वी आधी सनबर्न फेस्टिवल पिंपरी चिंचवड परिसरातील मोशीमध्ये होणार होता. मात्र तिथल्या स्थानिकांनी विरोध केल्यानं ठिकाण बावधनला हलवण्यात आलं. 

LATEST VIDEOS

LiveTV