पुणे : खाद्यसंस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या भीमथडीच्या जत्रेला सुरुवात

23 Dec 2017 10:03 AM

भीमथडी जत्रेला शिवाजीनगर येथील सिंचननगरमधील मैदानावर सुरुवात झाली आहे. या जत्रेत राज्यातल्या अनेक गावातून बचत गट सहभागी होतात आणि तिथल्या खाद्यसंस्कृतीचं दर्शन घडवत आहेत. यंदाच्या जत्रेत 'भीमथडी सिलेक्ट फॅशन शो ' आणि लहान मुलांसाठी खास ख्रिसमस विशेष "पेटिंग झू " हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV