पुणे : महाराष्ट्र केसरी : अभिजितला सुरुवातीपासूनच अटॅकने कुस्ती करायला सांगितली होती : प्रशिक्षक

24 Dec 2017 11:12 PM

पुणे : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. भूगावच्या कुस्ती आखाड्यात मॅटवर अभिजीतने सातारच्या मोही गावच्या किरण भगतला धूळ चारत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.

LATEST VIDEOS

LiveTV