कोपर्डी निकाल: पुणे: छावा संघटनेकडून साखर वाटून निर्णयाचं स्वागत

29 Nov 2017 05:03 PM

कोपर्डी बलात्कारप्रकरणाच्या निर्णयाचं स्वागत फटाके फोडून साखर वाटून छावा संघटनेकडून करण्यात आलं....
पुण्यातील संभाजी महाराजांना अभिवादन करून ज्या मराठी क्रांती मोर्चाची सुरूवात झाली, तिथेच आज संभाजी महाराजांना हार घालून अभिवादन करण्यात आलं, आणि ऩंतर साखरेचं वाटप करण्यात आलं... यावेळी कोपर्डीच्या निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यात आली.

LiveTV