पुणे : कॅलम हायस्कूलमध्ये विद्यार्थ्याचा खेळताना मृत्यू

30 Nov 2017 05:15 PM

पुण्यातील कोढ़वा परिसरात कॅलम हायस्कूलमध्ये फरहान फारुख हवेवाला या मुलाचा मृत्यृ झाला आहे. फरहान शाळेत खेळत असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

LATEST VIDEOS

LiveTV