पुणे : आता पुण्यात लवकरच स्मार्ट सायकलची सुविधा

03 Dec 2017 10:57 PM

स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत आता लवकरच पुण्यात स्मार्ट सायकल पाहायला मिळणार आहेत.. याअंतर्गत पुण्यात सार्वजनिक सायकल शेअरींगची सेवा सुरू करण्यात येणार आहे.. यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने पुढाकार घेतलाय... सुरवातील औंध-बाणेर-बालेवाडीमध्ये ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे... यासाकलींमध्ये स्कॅनिंग लॉक आणि अनलॉकची सुविधा देण्यात आलीय... बास्केटमध्ये बसवण्यात आलेल्या सोलर पॅनलद्वारा सायकलीचे लाईट्स चार्ज होतील... शिवाय या स्मार्ट सायकलींना जीपीएससुद्धा लावण्यात आलंय..

LATEST VIDEOS

LiveTV