पुणे : सिटी चर्चच्या द्विशतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त शोभा यात्रा

09 Dec 2017 09:18 PM

पुण्यातील सिटी चर्चचा द्विशतकोत्तर रौप्यमहोत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चर्चकडून यात्रादेखील काढण्यात आली....
पुण्यातील नाना पेठेतील ऐतिहासिक सीटी चर्चला काल सव्वा दोनशे वर्ष पूर्ण झाली..
1792 मध्ये पेशव्यांनी त्यांच्या सैन्यातील पोर्तुगीज सरदाराला या चर्चच्या उभारणीसाठी पुण्यातील नाना पेठेत 1 एकर जागा दिली होती..त्यामुळे या चर्चमध्ये पेशव्यांच्या वारशांचा सत्कार करण्यात आला.

LATEST VIDEOS

LiveTV