पुणे : दुचाकींमध्ये आता पेट्रोल नाही, सीएनजी किट बसवा

24 Nov 2017 10:06 PM

पुणे शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी आता एमएनजीएल या कंपनीने पुढाकार घेतला...  दुचाकी वाहनावर सीएनजी किट बसविले जाणार आहेत.या उपक्रमाची सुरवात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत करण्यात आली. शहरात चाळीस लाख दुचाकी वाहने असून कोट्यवधींचं दररोज पेट्रोल लागतं... दुचाकीच्या माध्यमातुन महाराष्ट्र नँचरल गँस लिमिटेड या कंपनीने पाच हजार दुचाकीमध्ये सीएनजी किट बसवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याची सुरवात करण्यात आली.यावेळी पालकमंत्री गिरीश बापट,खासदार अनिल शिरोळे  उपस्थित होते. पुणेकरांनीही आता या सीएनजी किटचा लाभ घ्यावा यासाठी बँक आँफ महाराष्ट्र ने कर्जाची सोयही उपलब्ध करुन दिली

LATEST VIDEOS

LiveTV