माझा स्पेशल : पुणे : टाकाऊ वस्तूंपासून घरांची उभारणी

23 Dec 2017 10:33 AM

पुण्याच्या औंध भागातील इंदिरा वसाहतीमध्ये उठून दिसणारं बहुमजली घर कचरा वेचण्याचं काम करणाऱ्या एका महिलेचं आहे. या भागातील इतर घरांपेक्षा हे घर आकर्षक तर आहेच, शिवाय मजबूत आणि ऐसपैस देखील आहे. पुण्यातील कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतीच्या महिला कामगारांना सुंदर घरं बांधून देण्यासाठी काही तरुण आर्किटेक पुढं आलेत. त्यातून ही सुंदर घरं आकाराला येत आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV