सिंहगडावर झाडाला गळफास घेऊन तरुण-तरुणीची आत्महत्या

30 Oct 2017 11:12 PM

पुण्यात सिंहगडावर युगुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून तरुण आणि तरुणीने जीव दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

LATEST VIDEOS

LiveTV