पुणे : बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

08 Nov 2017 07:00 PM

आर्थिक दिवाळखोरीत अडकलेले पुण्याचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यामुळे डीएसकेंना हा मोठा धक्का बसला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV