पुणे : वारजेत एटीएमला आग, लाखोंची रोकड जळून खाक

01 Dec 2017 10:27 AM

इलेक्ट्रिक दुकान आणि दुकानातच असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला गुरुवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत एटीएम सेंटरमधील लाखो रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV