पुणे : 30 मिनिटांसाठी 1 रुपया, पुण्यात सायकल शेअरिंग योजना सुरु
Updated 05 Dec 2017 09:48 PM
पुण्यात केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सावित्रीबाई फुले विद्यापीठात आजपासून सार्वजनिक सायकल शेअरिंग योजना सुरू करण्यात आली. या योजनेचं उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. औंध परिसरात 200 आणि सावित्री बाई फुले विद्यापीठात 100 सायकल प्रायोगिक तत्वावर आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत.
PLAYLIST
पुणे : नॅशनल इंग्लिश प्रायमरी शाळेतल्या मुलांचं भविष्य धोक्यात, ट्रान्सफर सर्टिफिकेट विद्यार्थ्यांच्या घरी
सांगली : जूनमध्ये शेतकऱ्यांसाठी संसदेचं विशेष अधिवेशन घ्या, राजू शेट्टींची मागणी
कोरेगाव-भीमा हिंसाचार पीडित पूजा सकटची आत्महत्या
भिवंडी : देशी दारुच्या दुकानात तोडफोड आणि मारहाण
मुंबई : गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
मुंबई : नाणार प्रकल्पावरुन विरोधकांची भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका
मुंबई : नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झालेली नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण
मुंबई : शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यांचा घोषणेचा फार्स, नाणार प्रकल्पावरुन धनंजय मुंडेंची टीका
रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पासाठी नाणारमधील एक इंचही जमीन देणार नाही : उद्धव ठाकरे
रत्नागिरी : नाणार भूसंपादनाची मूळ अधिसूचना रद्द, उद्योग मंत्री सुभाष देसाईंची घोषणा
नवी दिल्ली : काँग्रेसच्या 'संविधान बचाओ अभियाना'तील राहुल गांधींचं UNCUT भाषण
रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नाणारमधील UNCUT सभा
घे भरारी : टिप्स : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल?
घे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : अंगठ्या ठेवण्यासाठी खास ऑर्गनायझर
घे भरारी : गुडन्यूज : तानिया सन्यालची विमानतळावर फायर फायटरपदी नियुक्ती
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -