पुणे : 12 राज्य, 40 दिवस... प्रितेश क्षीरसागरचा सायकल प्रवास

09 Nov 2017 11:06 PM

पुण्यातील प्रितेश क्षीरसागर नावाच्या हौशी सायकलपटूनं देशातील 12 राज्यांमधून तब्बल 6 हजार किमीचा प्रवास पूर्ण केला. 1 ऑक्टोबरला प्रितेशनं पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरून प्रवासाला सुरूवात केली होती.

LATEST VIDEOS

LiveTV