स्पेशल रिपोर्ट : डीएसकेंना अटक करण्यास पुणे पोलिसांची टाळाटाळ

09 Nov 2017 10:57 PM

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा अटकपूर्व जमीन अर्ज बुधवारी पुणे जिल्हा न्यायालयाने फेटाळला. मात्र या प्रकरणाचा तपास करणारी पुणे पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा डीएसकेंना अटक करण्यास टाळाटाळ करत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV