पुणे : दशक्रिया चित्रपटाचा वाद विकोपाला, चित्रपट न दाखवण्याचा 3 थिएटर्सचा निर्णय

16 Nov 2017 11:48 PM

दशक्रिया चित्रपटचा वाद विकोपाला पोहचोलाय.. पुण्यातल्या कोथरुडमधील सिटी प्राईट मल्टीप्लेक्स थिएटर पाठोपाठ आता सिंहगड रोडच्या फन टाईम आणि प्रभात थिएटरनही दशक्रिया चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतलाय.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्त्यांनी
पुण्यातील अनेक थीएटर आणि मल्टीप्लेक्स प्रशासनाला दशक्रिया चित्रपट दाखवू नये असं सांगीतल. त्यापैकी सिटी प्राईड कोथरुड मल्टीप्लेक्सने दशक्रिया सिनेमा न दाखवण्याचा निर्णय घेतलाय. बुक माय शो आणि इतर आॅनलाईन बुकींग सिटी प्राईड कोथरुड कडुन बंद करण्यात आले आहेत.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

LATEST VIDEOS

LiveTV