पुणे : घरफोडी करत चोरट्यांनी 22 तोळे सोनं लंपास केलं

11 Dec 2017 06:36 PM

पुण्याच्या दत्तवाडी परिसरात घरफोडी करत चोरट्यांनी 22 तोळं सोनं लंपास केलंय. सरीता विहार सोसायटीमधली ही घटना सीसीटिव्हीत कैद झालीए. हत्यारं घेऊन चोरटे सोसायटीच्या परिसरात वावरताना या फुटेजमध्ये स्पष्ट दिसताय़ेत. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडलेली असून या प्रकरमी पोलिस अधिक तपास करतायेत.

LATEST VIDEOS

LiveTV