पुणे : डीएसकेंची ड्रीम सिटी विक्रीला, गुंतवणूकदारांसोबतचं संभाषण व्हायरल

16 Oct 2017 10:48 PM

प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डीएस कुलकर्णींवर गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीनंतर सात वेगवेगळे गुन्हे नोंद झाले आहेत. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. शिवाय पुणे-सोलापूर महामार्गालगतचा ड्रीम सिटी प्रकल्प विक्रीला काढण्यात येणार असल्याचं डीएसकेंनी सांगितलं.

LiveTV