पुणे : विजय मल्ल्याप्रमाणे पळून जाणार नाही - डी एस कुलकर्णी

21 Nov 2017 01:36 PM

मी विजय मल्ल्यासारखे कोणाचे पैसे घेऊन पळून गेलेलो नाही. आम्ही कोणालाही फसवलं नाही. फसवणं वेगळं आणि वेळेत पैसे परत न करणं वेगळं. आम्ही सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत देऊ”, असं आश्वासन बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी सांगितलं.

गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर आज पहिल्यांदाज डीएसकेंनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.

LATEST VIDEOS

LiveTV