पुणे : मुंबई हायकोर्टाने जामीन नाकारल्यानंतर डी. एस. कुलकर्णी पत्नीसोबत गायब

21 Dec 2017 11:33 AM

मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पत्नीसह परागंदा झाले आहेत. अटक टाळण्यासाठी डीएसके अज्ञातस्थळी गेल्याची माहिती आहे.

डीएसकेंचा ठावठिकाणा शोधण्याचं काम आता पुणे पोलिस करत आहेत. पण पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात नसल्याचा आरोप गुंतवणूकदार करत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV