पुणे : अटकपू्र्व जामीनासाठी डीएसकेंची कोर्टात धाव

04 Nov 2017 12:12 PM

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके अर्थात दीपक सखाराम कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV