पुणे : घाऊक बाजारात अंड्यांना उच्चांकी दर

12 Nov 2017 07:45 PM

जशी थंडी वाढू लागली, तशी बाजारातले अंड्यांचे दरही आता वधारायला सुरुवात झाली. आज पुण्यातल्या घाऊक बाजारात अंड्यांनी उच्चांकी दर गाठला. इथं शंभर अंड्यांची किंमत तब्बल 488 रुपये झाली. म्हणजेच घाऊक बाजारात तब्बल 5  रुपयांना एक अंड. आतापर्यंतचा पुण्यातला हा उच्चांकी दर आहे. घाऊक बाजारात 5 रुपयांना एक अंड मिळत असेल, तर किरकोळ बाजारात याचा दर आणखी वधारणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV