पुणे : प्रतिभाताई पाटील यांच्या 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनिमित्त गौरव सोहळा

30 Dec 2017 10:03 PM

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीला 30 डिसेंबरला 55 वर्ष पूर्ण होतायत...जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद मतदारसंघातून प्रतिभाताई 30 डिसेंबर 1962 ला आमदार झाल्या...वयाच्या 27 व्या वर्षापासून सुरु झालेला राजकीय प्रवास राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचला...त्यांच्या
राजकिय कारकिर्दीला उजाळा देण्यासाठी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं....

LATEST VIDEOS

LiveTV