पुणे : मॉडर्न कॅफेच्या किचन रुममध्ये आगीचा भडका, आग नियंत्रणात

31 Dec 2017 10:39 PM

पुणे- शिवाजीनगर येथील हॉटेल मॉर्डन कॅफेच्या किचनमधे आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV