स्पेशल रिपोर्ट : पुणे : गारवा देणारं 'धुरकं' तुम्हाला आजारी पाडू शकतं!

12 Dec 2017 11:54 PM

सध्या पहाटेच्यावेळी सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याची पहायला मीळतीय. पुणे तर चहुबाजुंनी टेकड्यांनी वेढलेलं आहे. या टेकड्या धुक्यात गडप होत असल्यान धुक्याचा आनंद घेण्यासाठी पहाटेच्यावेळी पुणेकर मोठ्या प्रमाणात बाहेर पडतायत. महामार्गालगत मात्र प्रदुषणामुळ धुक्याच रुपांतर स्मोगमधे झाल्याच पहायला मीळतय

LATEST VIDEOS

LiveTV