पुणे: फर्निचर गोडाऊनला लागलेली आग अटोक्यात

08 Nov 2017 11:27 AM

पुण्यात काल एका फर्निचरच्या गोडाऊनला काल रात्री 3.30 च्या सुमारास आग लागली..यानंतर अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या..आणि आग विझवण्याचं काम सुरु झालं...सध्या आग विझली असून कुलिंग करण्याचं काम सुरु आहे...1 हजार स्वेअर फूटचं हे फर्निचरचं दुकान असून या आगीमुळं परिसरातल्या वस्तीत आग पसरण्याचा धोका टळला..

LATEST VIDEOS

LiveTV