पुणे : अवैधपणे गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट, 2 कामगार गंभीर जखमी

23 Nov 2017 06:21 PM

पुण्याच्या औंध डीपी रस्ता इथल्या एका दुकानात स्फोट झालाय...
डॉ. आंबेडकर वसाहतीत ओम साई दुकानात गॅस दुरूस्तीचं दुकान आहे.... इथे अनधिकृतपणे राजरोसपणे गॅस भरला जात होता. आज दुपारी सव्वा बारा वाजता गॅस भरताना स्फोट झाल्याची घटना घडलीय... यामध्ये दोन कामगार गंभीर भाजले असून त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर अग्निशमन दलाला तातडीने पाचारण केल्यामुळे पुढचा अनर्थ टळलाय...दरम्यान पोलिस आता याची चौकशी करत आहेत...

LATEST VIDEOS

LiveTV