पुणे : धनत्रयोदशीला सोनं खरेदीत घट; जीएसटी, नोटाबंदीचा परिणाम

20 Oct 2017 02:48 PM

धनत्रयोदशीच्या दिवशी होणाऱ्या सोन्याच्या खरेदीत यंदा विक्रमी घट झाली आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी यंदा प्रथमच पुण्यात बाजारात यादिवशी शुकशुकाट जाणवला. पुण्यात सोनं खरेदीत जवळपास 30 टक्क्यांची घट झाली. उशिरापर्यंत लांबलेला पाऊस, त्याचा पिकांना बसलेला फटका, नोटाबंदी आणि सोन्या चांदीच्या किंमतीत झालेली वाढ ही त्यासाठी कारणं दिली जात आहेत. 

LATEST VIDEOS

LiveTV