पुणे : बेबी डायपरमधून होणाऱ्या सोने तस्करीचा पर्दाफाश

12 Dec 2017 12:39 PM

बेबी डायपरमधून सोन्याची तस्करी होत असल्याचा प्रकार पुण्यात उघड झाला. डायपरच्या प्रेस बटणमध्ये सोन्याच्या २ ते ३ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंग लावून ही तस्करी केली जात होती. अशा ६०६ ग्रॅमच्या रिंग सीमा शुक्ल विभागाने जप्त केल्या आहेत. ज्याची किंमत जवळपास १८ लाख रुपये असल्याचं समजतंय. पुण्यातील लोहगाव विमानतळावर सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली.

LATEST VIDEOS

LiveTV