पुणे : गुरुनानक जयंतीनिमित्त हॉलिवूड गुरुद्वाऱ्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन

04 Nov 2017 03:06 PM

गुरुनानक जयंतीनिमित्ताने पुण्यातील कॅम्प परिसरातल्या हॉलिवूड गुरुद्वाऱ्याला फुलांनी सजवण्यात आलं आहे. शिख बांधवांसह इतर सर्वधर्मियांची इथे सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे.

LiveTV