पुणे : फर्ग्युसन कॉलेजजवळील हनुमान टेकडीवर रात्री मोठ्या प्रमाणावर तोडकाम

30 Oct 2017 12:48 PM

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज आणि सिम्बॉयोसिस कॉलेजच्या मागच्या टेकडीवर रात्री पुणे महापालिकेनं तोडकाम केलं.
पाण्यांच्या टाक्या बसविण्यासाठी काम सुरु असल्याचं सांगितलं.
आज मॉर्निग वॉकला गेलेल्या लोकांना हा सगळा प्रकार पाहून धक्का बसला. इथल्या टेकडीवरच्या झाडांवरही कुऱ्हाड चालविण्यात आली.
पण महापालिकेच्या अधिकृत कामासाठी अशा पद्धतीनं रात्रीतून तोडकाम का केलं, असा प्रश्न पडतोय.

LATEST VIDEOS

LiveTV