पुणे : जीएसटी लागू झाल्यानंतरही जुन्याच दरात वस्तूंची विक्री, तक्रार दाखल

06 Dec 2017 11:57 PM

काही वस्तूंच्या जीएसटीत कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने १५ नोव्हेंबरला घेतला. मात्र, त्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या नसल्याचं समोर आलंय. काही कंपन्यांकडून १५ नोव्हेंबर पुर्वीच्याच दराने वस्तूंची विक्री करण्यात येतेय. या कंपन्यांविरोधात वस्तू आणि सेवा कर विभागाकडे अखिर भारतीय ग्राहक पंचायत आणि ग्राहक पेठेने तक्रार केलीय. वाढीव दराने वस्तू विकणाऱ्या अशा कंपन्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी ग्राहक पेठेनं केली.

LATEST VIDEOS

LiveTV