पुणे : डीएसकेंना राज ठाकरेंचा पाठिंबा, गुंतवणूकदारांच्या प्रतिक्रिया

24 Nov 2017 09:54 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींच्या बाजूने उभे राहिले आहेत. डीएसकेंकडे पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांपैकी काही गुंतवणूकदारांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली.

या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी डीएसकेंवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं.

LiveTV