पुण्यात जनता सहकारी बँकेच्या एटीएमला भीषण आग

25 Nov 2017 01:30 PM

पुण्यात जनता सहकारी बँकेच्या एटीएमला आग लागल्याची घटना घडली आहे. सहकारनगर परिसरातील एटीएमला ही आग लागली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV