पुणे : ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्यानंतर महावितरणला जाग

08 Dec 2017 08:45 AM

पुण्यातील कोंढवा परिसरात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन मुलगा गंभीर झाल्यानंतर महावितरणाला अखेर जाग आली आहे.
महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी अखेर काल घटनास्थळाची भेट घेतली, तसंच लवकरात लवकर डीपीला सुरक्षा बसवू असं आश्वासनंही दिलं. याशिवाय ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात गंभीररित्या जखमी झालेल्या मुलाला २० हजारांची रक्कम मदत म्हणून देण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV