पुणे : 15 फुटी अजगराकडून शेळीची शिकार, घटना कॅमेऱ्यात कैद

23 Nov 2017 08:15 PM

आता बातमी मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या लाईव्ह शिकारीची..  चरण्यासाठी डोंगरावर आलेल्या शेळीला अजगरानं आपलं सावज केलंय. पुण्यातल्या भोरजवळच्या हरिडुशी गावात एक 15 फुटी महाकाय अजगर शेळीला गिळतानाची दृश्य मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहेत.. दरम्यान या घटनेनंतर स्थानिकांनी वनअधिकाऱ्यांना आणि सर्पमित्रांना पाचारण करून अजगराला इजा होणार नाही याची विशेष काळजी घेतलीय.

LATEST VIDEOS

LiveTV