पुणे : यापुढे पीएमपीएमएल स्वत: बस चालवेल : तुकाराम मुंढे

23 Nov 2017 10:57 AM

पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीएलच्या विविध समस्यांबाबत आज महापालिकेने सर्वसाधारण सभा बोलावली होती. या बैठकीत पीएमएपीएलसोबतचा कंपनीचा कराररद्द केल्याचे पडसाद उमटले. दरम्यान पुढे सर्व बसेस पीएमपीएल स्वतः चालवेल असं पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंडेंनी स्पष्ट केलं.

LATEST VIDEOS

LiveTV