पुणे : प्रमाणपत्र मिळालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा : सरकारचे बँकांना आदेश

23 Oct 2017 03:42 PM

मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली. त्यांचीच तातडीने कर्जमाफी करुन टाका, असे आदेश सरकारकडून आल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला दिली आहे. याचाच अर्थ उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणखी कालावधी जाणार असल्याचे संकेतही बँक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV