स्पेशल रिपोर्ट : पुणे : हमालाचा मुलगा ते उपमहाराष्ट्र केसरी, किरण भगतची संघर्षगाथा...

25 Dec 2017 08:54 PM

भूगावच्या कुस्ती आखाड्यात पुण्याचा अभिजीत कटके महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. पण या कुस्तीत उपमहाराष्ट्र केसरी ठरलेल्या साता-याच्या किरण भगतनं उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली. किरण या लढतीत हरला पण अभिजीतशी तो हिमतीनं लढला. एका हमालाचा मुलगा ते उपमहाराष्ट्र केसरी हा खडतर प्रवास किरण आणि त्याचे वस्ताद काका पवार यांच्याकडून जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी.

LATEST VIDEOS

LiveTV