पुणे : महाराष्ट्र केसरी : किरण भगतच्या वडिलांची पंचांच्या निर्णयावर नाराजी

24 Dec 2017 11:36 PM

या लढतीतील पंचांवर पक्षपातणीपणाचा आरोप करण्यात आला आहे. किरण भगतचे वस्ताद काका पवार यांनी हा आरोप केला. ''अभिजित कटकेही माझाच आहे. त्याने कुस्ती चांगली केली, पण पंचांनी किरणच्या कुस्तीला न्याय दिला नाही'', असा आरोप काका पवार यांनी केला.

LATEST VIDEOS

LiveTV