पुणे : महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला यंदा स्पेशल इनाम

22 Dec 2017 12:00 PM

महाराष्ट्र केसरीचा किताब जेवढा मानाचा समजला जातो.तितकंच मोठं इनाम महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला दिलं जातं. यंदा हा किताब पटकवणाऱ्या पैलवानाला इनामात महिंद्राची थार जीप बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला दिल्या जाणाऱ्या इनामाबद्दल जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी..

LATEST VIDEOS

LiveTV